सामग्री पर जाएँ

पृष्ठम्:समासचक्रम्.djvu/१४

विकिस्रोतः तः
एतत् पृष्ठम् परिष्कृतम् अस्ति

द्वितीयांतं षष्ठ्यंतं कर्म ॥ तृतीयांतं करणम् ॥ चतुर्थ्यन्तं संप्रदानम् ॥ पंचम्यंतमपादानम् ॥ षठ्यर्थः संबंधः॥ सप्तम्यंतमधिकरणम् ॥ इति कारकाणि ॥ तो ते तीत्या तें तीं ॥ १ ॥ त्यात त्यां ते त्याप्रत त्यांप्रत तीतें त्यांतें तीप्रत त्यांप्रत ॥ २ ॥ त्याने त्याणे तेणें त्यांनी त्यांणी त्यांहीं तेणेकरून त्यांकरून त्यांहीकरून त्याशी त्यांशी त्यासहवर्तमान त्यांसहवर्तमान त्यासह त्यांसह तिने तिणें तीकरून तीणेकरून त्यांकरून तिशी त्यांशी तीसह त्यांसह ॥ ३ ॥ त्याकारणे त्यांकारणें तीसाठी त्यांसाठी तदर्थ ॥ ४ ॥ त्यापासून त्यांपासून त्याहून त्यांहून त्यास्तव त्यांस्तव त्यापेक्षा त्यांपेक्षां तीपासून त्यांपासून तीहून त्यांहून तीस्तव त्यांस्तव तीपेक्षा त्यांपेक्षां ॥५ ॥ त्याचा त्यांचा त्यास त्यांस तिचा त्यांचा तीस