पृष्ठम्:Dvisandhanam kavya.pdf/२३९

विकिस्रोतः तः
एतत् पृष्ठम् अपरिष्कृतम् अस्ति

मजकूर बारीक टैपांत ठेविला आहे व जयपूरच्या महाराजांचे आश्रयास होते. ठिकठिकाणी अधिक माहिती देणे ती त्यांनी कार पृष्ठाच्या शेवटी दिली आहे. ग्रंथाच्या जपुताना, मध्यदेश, तैलंगण, वगैरे शेवटीं संस्कृत मूळपदांचा व बाहेर सर्व प्रदेश फिरून नानाप्रकारचे का. दाखविलेल्या मराठी शब्दांचा अकारा- व्यग्रंथ संपादित केले होते. त्यांतील दिवर्णक्रमकोश जोडला आहे. त्या यो. कित्येक ग्रंथ तर ८०० किंबहुना १००० गाने हे पुस्तक आबालवृद्धाला व वि- वर्षांच्याही पूर्वीचे होते. ते सर्व ग्रंथ शेषतः अभ्यासी मुलांला उपयुक्त हो- रा० रा०. काशिनाथ पांडुरंग ईल अशी आशा आहे. हे वे.शा.सं-1. marite पासन दिलेले रा. रा. विनायक नारायण शास्त्री जोशी यांनी तयार केले आहे. या मालेत येत जातात; ज्या ग्रंथांच्या किं. रु. ट.ख.३ आणे. टीका उपलब्ध आहेत. ते ग्रंथ सटीक काव्यमाला. छापले जातात. परंतु टीकारहित ग्रं- थांतील दुर्बोध शब्दांवर टिप्पणी दे. या नांवाचे संस्कृत मासिक पुस्तक, | ण्यात येते. शिवाय कवींचे वृत्तकाल सन १८८६ चे जान्युआरी महिन्यापा- सून प्रसिद्ध होत आहे. यांत उत्तम उ- वग्रंथ इत्यादिकांविषयी माहिती जागो- त्तम प्राचीन संस्कृत काव्ये, नाटकें, | जाग दिली जाते. या मालेचे अंक प्र- चंपू, भाण, प्रहसने, छंद, अलंकार | सिमासास एकदा प्रसिद्ध होतात. प्र. इत्यादिकांचा यथावकाश संग्रह होत | त्येक अंकांत डेमी अष्टपत्री सांच्यांची असतो. फार प्राचीन आणि अत्यंत सु-१०० प्रठे असतात. याची वर्षाची आ- रस असेच ग्रंथ निवडून ते या मालेत | गाऊ किंमत ६ रुपये,ट. ख. -11.फु. गुंफले जातात. महामहोपाध्याय टकळ अंकाची किं. . ट ख.४ पंडित दुर्गाप्रसाद या नांवाचे वि- मासिक पुस्तक आज नऊ वर्षे द्वान्, बहुश्रुत आणि शोधक गृहस्थ । एकसारखें निघत असते. ही पुस्तकें मुंबईत काळकादेवीच्या रस्त्यावर "निर्णयसागर" छापखान्यांत रोख पैसे पाठविले असतां अथवा व्याल्यु पेएबलद्वारा विकत मिळतील. Dogticed b, Google

"https://sa.wikisource.org/w/index.php?title=पृष्ठम्:Dvisandhanam_kavya.pdf/२३९&oldid=234763" इत्यस्माद् प्रतिप्राप्तम्